¡Sorpréndeme!

Ganesh Chaturthi 2022 : पेशवेकाळापासून 'या' वाड्यात होतो गणेशोत्सव | Sakal Media

2022-08-30 118 Dailymotion

#ganeshotsav2022 #GaneshChaturthi2022 #गणेशचतुर्थी
पुण्याच्या गणेशोत्सवाला मोठी पंरपरा आहे. पुण्यात पाच मानाचे गणपती देखील आहेत. पुण्याला सांस्कृतिक राजधानी देखील म्हंटलं जातं. कसबा पेठेत असणाऱ्या मुजुमदार वाड्यात पेशवेकाळापासून गणेशोत्सव साजरा केला जातो. याच गणेशोत्सवाचा हा घेतलेला आढावा.
Please Like and Subscribe for More Videos.